Thumbnail

नीलम माणगावे यांनी कथा कविता कादंबरी लोकसाहित्य सामाजिक वैचारिक लेख समीक्षणात्मक , संपादन संशोधन माहितीपर आत्मकथन बालसाहित्य कुमारसाहित्य इत्यादी साहित्यप्रकारातून विपुल लेखन केले आहे. त्यांची आजवर ६० पुस्तके प्रकाशित झाली आहेत. त्यांच्या तीन पुस्तकांना राज्य पुरस्कार मिळाला आहे. त्यांच्या कथासंग्रहाला यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाचा बाबूराव बागूल पुरस्कार , तर काव्यसंग्रहाला महाराष्ट्र साहित्य परिषदेचा कुसुमाग्रज पुरस्कार देखील मिळाले आहेत. त्यांनी सांगली, कोल्हापूर औरंगाबाद इत्यादी ठिकाणच्या आकाशवाणी वरून कथा कविता यांचे वाचन ,तसेच कौंटुबिक श्रुतिकालेखन केलेले आहे.

Showing the single result