Thumbnail

निरुपमा दत्त या चंदीगढस्थित कवयित्री, पत्रकार आणि भाषांतरकार पंजाबी आणि इंग्रजी भाषांमधून त्या लेखन करतात. ‘इक नदी सांवली जही’ या त्यांच्या कवितासंग्रहाला पंजाबी अकादमीचा पुरस्कारही प्राप्त झाला आहे.