Thumbnail

प्रदीप निफाडकर हे मराठीतील आघाडीचे गझलकार आहेत. गझलेबरोबरच कविता, कथा, व्यक्तिचित्रे, चरित्रं असे विविध लेखनप्रकार त्यांनी हाताळले आहेत. पत्रकारिता, चित्रपट गीतलेखन, मालिका शीर्षक गीतलेखन, संपादन, निवेदन अशा वेगवेगळ्या प्रांतात त्यांनी मुशाफिरी केली आहे. कविवर्य सुरेश भट यांच्या सहवासातील आठवणींचे ‘गझलसम्राट सुरेश भट आणि…’ या पुस्तकासह त्यांची ९ पुस्तके प्रकाशित आहेत. सकाळ, लोकमत, देशदूत या वर्तमानपत्रांत त्यांनी पत्रकारिता केली आहे.

Showing the single result