सुषमा पेंढरकर यांनी पुणे विद्यापीठातुन पीएचडी केली आहे. २ वर्ष त्यांनी अर्थशास्त्र , व्यवस्थापन, सहकारी व्यवस्थापन इत्यादी विषयाचे अध्यापन केले आहे. सध्या त्या अमेरिकेतील फ्लोरिडा इथे राहतात ५० वर्षा हून अधिक काळ विविध प्रकारचे लेखन निरनिरळ्या मासिकांच्या कथा स्पर्धेत अनेक पारितोषिके त्यांना मिळाली आहेत.