जगणं शिकवणारी चाणक्यांची “जीवनसूत्रे”

आर्य चाणक्यांचे तत्त्वज्ञान सर्वपरिचित आहे. जगभर चाणक्यनीतीकडे कुतूहलाने आणि आदराने पाहिले जाते. दोन हजार वर्षांचा काळ लोटला असला तरी चाणक्यांनी सांगितलेली ‘जीवनसूत्रे’ ही आजही व्यक्तिमत्त्व विकास, आचरण, व्यवहारिक कौशल्य, आदर्श राजसत्ता, प्रशासन, आधुनिक व्यवस्थापन कसं असावं यासाठी उपयुक्त ठरत आहेत. आज परिस्थिती बदलली आहे. तंत्रज्ञानाच्या सुधारणांमुळे जगण्याची शैली, गरजा बदलल्या आहेत. चाणक्याच्या काळानंतर अनेक गोष्टी […]