संतसाहित्यातील सामाजिकता’ : संतगाथेच्या सामाजिक तत्वज्ञानाचे सार

संतांची चळवळ हा भारतातील प्रबोधनकाळ आहे. वारकरी चळवळीचा मराठी लोकजीवनावरील झालेला विलक्षण प्रभाव आजही अबाधित आहे. तसाच तो मराठी साहित्यावरही आहे. त्यामुळे वारकरी चळवळ किंवा संत साहित्य याचा सतत नव्याने अभ्यास होत राहिला आहे. हा अभ्यास केव्हाचाच मराठी प्रदेशाच्या पलीकडे जावून इंग्लिश व इतर विदेशी भाषांमध्ये पोहचला आहे. संत चळवळीचे व संत साहित्याचे अनेक पैलू […]