संतत्वाच्या पाऊलखुणा
स्वतःच्या आई ला “महारोग” झाल्याचे निदान लक्षात आल्यावर तिला ते कळू न देता तिच्या सेवेसाठी सर्वस्वाच त्याग करणारे एक सर्जनशील व्यक्तिमत्व !
माधवराव यांच्या ठायी असलेली माणुसकी, दुसरीच्या दुःखात सहभागी होण्याची मानसिकता आणि परोपकारी वृत्ती हे संतत्वाचे गुण सौ. शांताबाई गिरबाने यांनी या त्यांच्या साहित्य शिल्पात प्रकर्षाने मांडलेले आहेत. ज्यांची आज समाजमानला नितांत आवश्यकता आहे. बाबा आणि साधनाताई हे संत किंवा महात्मे नक्कीच नव्हते. महारोग्यांत त्यांनी परमेश्वर पहिला. त्यांच्या सेवेत त्यांनी असीम सेवेच्या आनंदाची अनुभूती घेतली. ‘मनाचा महारोग ‘ बरा करण्याचे त्यांचे स्वप्न प्रत्यक्षात साकारणे हि काळाची गरज आहे. बाबा आणि ताईच्या या लोकोत्तर कार्याला हे सहित शिल्प समर्पित करून सौ. शांताबाई यांनी त्याचे स्वप्न साकारण्याला नेतिक बळ दिलेले आहे.
‘संतत्वाच्या पाऊलखुणा’… ला जन्मांसातून उदंड, उत्स्फूर्त प्रतिसाद मिळेल हे नक्की !
Be the first to review “संतत्वाच्या पाऊलखुणा”
You must be logged in to post a review.