Description
मार्क्स – चक्रव्यूहात अडकलेली स्वप्नं
शिक्षण, परीक्षा, गुणांची स्पर्धा आणि पालकांच्या अपेक्षा यांच्या चक्रव्यूहात अडकलेल्या मुलांच्या भावविश्वाची हृदयस्पर्शी कहाणी!
आजच्या शिक्षणपद्धतीत गुणांना आणि यशाला अधिक महत्त्व दिले जाते. या स्पर्धेत मुलांचे बालपण, त्यांची स्वप्ने, आनंद आणि मानसिक स्वास्थ्य कुठेतरी हरवत चालले आहे का? मुलांच्या मनातील आक्रोश, शिक्षणव्यवस्थेतील स्पर्धा आणि पालकांच्या स्वप्नांचा मुलांवर होणारा परिणाम यांचा वेध घेणारी ही संवेदनशील कथा प्रत्येक पालक आणि शिक्षकाने वाचावी अशी आहे.








Reviews
There are no reviews yet.