Vishwakarma Publications

नमस्कार,

विश्वकर्मा पब्लिकेशन्स ही पुण्यातील एक ख्यातनाम प्रकाशन संस्था आहे. या प्रकाशनासाठी पूर्ण वेळासाठी एक मुद्रितशोधक तातडीने हवा आहे. त्याला शुद्धलेखनाची व भाषेची पुरेशी जाण असणे आवश्यक आहे. संगणकावर काम करण्याचा अनुभव नसला तरी चालेल. कौशल्यानुसार योग्य पगार देण्यात येईल. आपल्याशी संबंधित कोणी असेल, तर जरूर त्या व्यक्तीला सीईओ विशाल सोनी (९१६८६८२२००) किंवा संपादक संदीप तापकीर (९८५०१७९४२१) यांच्याशी संपर्क साधण्यास सांगावे.

 

Brands
K Amol (0)
KLSI (0)
MAHI (0)
Rashmi (0)
Raz D (0)
Sachin (0)
Vani (0)