गुंता
यांची कथा काळाच्या प्रवाहाबरोबर बदलत जाणाऱ्या जीवनशैलीचे, नातेसंबंधाचे आणि मानवी व्यवहारांचे दर्शन घडवते. सर्वसाधारण मध्यमवर्गीय माणसाच्या आयुष्यात अगदी साध्या घटनेने उठणारे तरंग हा त्यांच्या कथेचा मुख्य गाभा आहे. अशा तरंग उठणाऱ्या घटनांकडे वेगवेगळ्या कोनांतून पाहत, ती घटना आणि त्या घटनेत गुंतलेल्या व्यक्ती उमजून घेणारी शहाणी नजर लेखिकेला लाभलेली आहे. म्हणून बहुतांशी कथेतील वातावरण उच्च मध्यमवर्गी आणि शहरी असेल तरी, त्यातल्या समस्या आणि परिस्थिती मात्र कुठल्याही सर्वसामान्य वाचकाला जवळची वाटते.
Be the first to review “गुंता”
You must be logged in to post a review.