Thumbnail

तमन्ना अस्लम इनामदार या सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रात सक्रिय आहेत. महिला, युवक आणि राष्ट्रीय एकात्मता या संदर्भात त्या काम करतात व लेखनही करतात. त्यांनी मुस्लीम, मागासवर्गीय, भटके समाजाच्या संशोधनात्मक अभ्यासासाठी महाराष्ट्रभर दौरे केले आहेत. त्यांची ‘एक नजर तलाकनंतर!’, ‘मुस्लीम महिलांच्या समस्या : शोध आणि बोध’, ‘बाईच्या जातीनं’, ‘मुस्लीम बलुतेदार’ आदि पुस्तके प्रकाशित आहेत.

Showing the single result