Thumbnail

डॉ. मृणाल चॅटर्जी भारत सरकारच्या माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या भारतीय दूरसंचार संस्थेचे ओडिशातील ढेणकणाल या केंद्राचे संचालक आहेत. पत्रकारिता आणि अध्यापन या क्षेत्रांत त्यांनी मोठे योगदान दिले आहे. विविध विषयांधारित लेखनही त्यांनी केले आहे. विविध भाषांमध्ये त्यांच्या साहित्याचे भाषांतर झाले आहे.