
रिधी डुंगुरसी यांनी अमेरिकेतील वार्विक विद्यापीठातून पदवी प्राप्त केली आहे. उद्योजिका बनण्याच्या आधी त्यांनी काही काळ बँकेमध्ये नोकरी केली. त्यांनी ‘पालकत्व’ या विषयाचा ५ वर्षे अभ्यास करून संशोधन केले. त्या स्वतः आई असून त्यांची काही पुस्तके हे स्वानुभवावरून लिहिलेली आहेत. संशोधनाच्या दरम्यान पालकत्वासाठी उपयोगी अशा पायऱ्या त्यांनी शोधून काढल्या. त्या बालसंगोपनाचे गुरुमंत्र या पुस्तकात दिल्या आहेत. ते पालकांना नक्कीच उपयोगी पडतील.
No products were found matching your selection.