मराठी विज्ञानकथा लिहीणा-या लेखकांचा ऑनलाईन ग्रुप म्हणजे साय-फाय कट्टा. नवनवे हटके विषय शोधणे आणि आगळ्यावेगळ्या विज्ञानकथांधून त्या विषयातील वैविध्यता दाखवून देणं हे या लेखकांचं खरं कौशल्य. कट्टयावरच्या अनेक उल्लेखनीय कथांचा निरनिराळ्या व्यासपीठांवर गौरव झाला आहे.
No products were found matching your selection.