डावी बाजू देशी – विदेशी सॅलड्स आणि चटण्या
आजकाल बदलत्या जीवनशैलीमुळे आणि लोकांमध्ये आरोग्यबद्दल जागरूकता वाढलयामुळे आरोग्यला पोषक अशा पदार्थाची मागणी वाढली आहे. परिणामी सॅलडसारखा पदार्थाचे आपलया भोजना मधील महत्व वाढते आहे. या पुस्तकामधून सॅलड्सच्या विविध पाककृती प्रस्तुत करत आहे. त्यातील काही पाककृती परदेशी आहेत , तर काही अस्स्ल भारतीय आहेत .याचबरोबर या पुस्तकात चटण्याच्या पाककृती सुद्धा आहेत; ज्या आपल्या आहारात थोडा चटपटीत स्वाद आणतील अशी अशा करते .
Be the first to review “डावी बाजू : सॅलेड्स आणि चटण्या”
You must be logged in to post a review.