हेअर योगा

– Binding : Paperback
– ISBN13 : 9789385665011
– Language : Marathi
– Publication Year : 2016
– Author: Javed Habib
– Product Code: VPG16068

200.00

Compare

हेअर योगा

या पुस्तकाद्वारे जावेद हबीब यांनी केसांची अगदी प्राथमिक काळजी घेण्यापासून ते केसांच्या कुठल्याही प्रकारच्या जटील समस्येशी मुकाबला करण्यापर्यंतच्या सर्व बाबींचे मार्गदर्शन केले आहे. छोट्या-छोट्या उपयुक्त टीप्स आणि उपाययोजनांनी परिपूर्ण असलेले हे एक आगळे आणि सुरेख पुस्तक आहे, की जे तुमच्या केसांच्या आरोग्याची काळजी पूर्णतः तुमच्या स्वाधीन करते; ज्यामुळे तुम्ही मिळवू शकता आणि मिरवूही शकता – सुंदर, आरोग्यदायी केस अगदी दररोज.

Brands:
Brands
Brand:

Customer Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “हेअर योगा”