नेताजींचा ‘मृत्यू’ : भारताचे सर्वांत मोठे रहस्य

– Binding : Paperback
– ISBN13 : 9789383572861
– Language : Marathi
– Publication Year : 2016
– Author: Anuj Dhar
– Product Code: VPG16057

490.00700.00

Compare

नेताजींचा मृत्यू भारताचे सर्वात मोठे रहस्य

’इंडियाज बिगेस्ट कव्हर अप‘ हा नेताजींच्या गूढाचा शोधक मर्मदृष्टीने घेतलेला वेध आहे. काल्पनिक कथांच्या उपकथानकांपेक्षाही ते अधिक आश्चर्यजनक आहे. अधिकृत सरकारी कागदपत्रांचा मोठ्या प्रमाणात उपयोग करून घेऊन या पुस्तकातून न्याय देण्यात भारत सरकारने पद्धतशीरपणे आणलेले अडथळे स्पष्टपणे समोर आणले गेले आहेत. या कागदपत्रांपैकी बरीचशी कागदपत्रे अद्यापही गोपनीय आहेत. अद्यापही गोपनीय असलेल्या कागदपत्रांच्या छायाप्रती आणि त्यांच्यातील उतारे देण्यात आलेले हे भारतातील पहिलेच पुस्तक आहे. भारत, अमेरिका आणि ब्रिटन येथील माहितीच्या अधिकाराच्या कायद्यांचा उपयोग करून घेऊन अभिलेखागारामधील साहित्य आणि माहिती मिळवण्यात आली आहे.

SKU: VPG16057
Categories:,
Brands:
Brands
Brand:

Customer Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “नेताजींचा ‘मृत्यू’ : भारताचे सर्वांत मोठे रहस्य”