पुढच्या हाका
दैनंदिन आयुष्यात काळाच्या ओघात अनेक बदल होताना दिसतात. जी जीवनशैली काही वर्षांपूर्वी प्रचलित होती, त्यात कालांतराने काही ना काही ठळक असे बदल घडून येत असतात. त्या अनुषंगाने अशाच प्रकारच्या बदलांना मानवाला कशा प्रकारे सामोरे जावे लागेल; किंबहुना भविष्यातही असे बदल घडू शकतील याचा ऊहापोह प्रस्तुत पुस्तकात केला आहे. जीवनातल्या आरोग्य, शिक्षण, धार्मिक यांसारख्या विविध पैलूंबाबत नेमके काय आणि कसे बदल घडून आले, तसेच भविष्यात कशा प्रकारे या गोष्टी बदलू शकतील, यांबाबतचे सखोल विवेचन हे पुस्तक मांडते. वैचारिकदृष्ट्या समृद्ध करणारे, तरीही वाचनानंद देणारे असे हे संग्राह्य पुस्तक आहे.
Be the first to review “पुढच्या हाका : अज्ञात भविष्यकाळाचा सजग वेध”
You must be logged in to post a review.