1 ]शासकीय योजनांविषयक अद्ययावत माहिती देणारे संकलन.
2]शासकीय योजनांची उद्दिष्टे, व्याप्ती, महत्त्व व आवश्यकता जाणून घेण्यासाठी सहज व सुलभ भाषेचा वापर.
3]मुख्य परीक्षेच्या दृष्टीने योजनांचे आकलन होण्यासाठी तक्ते, संकल्पचित्रे, ठळक मुद्दे, लोगो, घोषवाक्ये इत्यादींचा मुबलक वापर.
4]विभागनिहाय मांडणीतून योजनेविषयी आकलन होण्यास मदत.
5]शासकीय योजनेचा प्रारंभ, उद्देश, पात्रता, निकष, लाभार्थ्यांना मिळणारे अनुदान इत्यादींची नेमकी माहिती देणारे पुस्तक.
6]विविध स्पर्धा परीक्षांमध्ये विचारण्यात येणाऱ्या प्रश्नांना अनुषंगून उपयुक्त माहिती.
7]सर्व स्पर्धा परीक्षांच्या विद्यार्थ्यांबरोबरच सर्वसामान्य नागरिकांनाही शासकीय योजनांची सुस्पष्ट माहिती देणारे मूलभूत पुस्तक.
Be the first to review “Shashakiy yojana – शासकीय योजना केंद्र व राज्यशासन पुरस्कृत [राज्यसेवा मुख्य परीक्षा (पेपर III व IV) व इतर सर्व स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त ]”
You must be logged in to post a review.