विचार करा, आयुष्याची दिशा ठरवा
जीवनात विशिष्ट ध्येय साध्य करण्याच्या दृष्टीने स्वत:ला काही प्रश्न सतत विचारण्याचे महत्त्व विशद करणारे पुस्तक.
प्रश्न विचारून त्यांची उकल करण्याच्या माध्यमातून ‘विशिष्ट’ अशा साचलेपणातून तुम्ही नेमके कसे बाहेर पडू शकता, हे सांगणारे पुस्तक.
सकारात्मक दृष्टीकोनातून प्रश्नांचा विचार करून तुम्ही तुमच्या ध्येयसाध्यतेकडे कसे जाऊ शकता, हे सांगणारे पुस्तक.
दुर्मीळ अशी व्यक्ती म्हणून स्वत:चा विकास घडवण्याच्या दृष्टीने प्रेरक पुस्तक.
प्रश्न कसे विचारावेत, प्रश्न कोणते व नेमके केव्हा विचारावेत हे समजून घेण्यासाठी व त्या अनुषंगाने व्यक्तिमत्त्वविकासासाठी मार्गदर्शनपर पुस्तक.
Be the first to review “विचार करा, आयुष्याची दिशा ठरवा –”
You must be logged in to post a review.