वाटा दुर्गभ्रमणाच्या – दुर्गप्रेमींसाठी एक नवी भेट

सातारा हा गडकिल्ले आणि पर्यटनस्थळे यांनी संपन्न असलेला जिल्हा. साताऱ्याची शान आलेल्या अजिंक्यतारा किल्ल्यापासून ते पार वारुगड संतोषगडापर्यंत असलेले किल्ले, कास – बामणोली सारखी पर्यटनस्थळे किंवा अगदी पाटेश्वर यवतेश्वर सारखी नितांत सुंदर मंदिरे ही सातारा जिल्ह्याची खरी दौलत !! पण सातारा जिल्ह्यातल्या दुर्गवैभवावर प्रकाश पाडणारं Exclusive पुस्तक बाजारात उपलब्ध नव्हतं. अनेक दुर्गलेखकांनी त्यांच्या अनोख्या शैलीत […]