अंतर्गत सुरक्षेचे यक्षप्रश्न

– Binding : paperback
– ISBN13 : 9789383572908
– Language : Marathi
– Publication Year : 2015
– Author: Vidyadhar Vaidya
– Product Code: VPG15050

300.00

देशाचे अंतर्गत स्वास्थ्य हेदेखील तितकेच महत्त्वाचे आणि गंभीर स्वरूपाचे आव्हान आहे. या आव्हानाच्या विविध पैलूंचा आढावा घेण्याचा हा प्रयास आहे. देशापुढे ठाकलेली आंतरिक आव्हाने एक नव्हे, तर अनेक आहेत. धार्मिक तेढ, अनेक प्रकारचे अंतर्गत कलह, दहशतवादाचा कर्करोग, आटोक्याबाहेर जाणारी लोकसंख्या, बांगलादेशी घुसखोरांची समस्या, पोलीस यंत्रणेची दुरवस्था, राजकारणातील वाढती गुन्हेगारी, प्रशासकीय संस्थांचे खच्चीकरण ही त्यांपैकी काही प्रमुख उदाहरणे आहेत. या सर्वांवर गांभीर्याने विचार करणे हीच आजच्या काळाची गरज आहे.