किती सावरावा तोल
प्रश्न विचारणाऱ्या , उत्तर शोधणाऱ्या सर्वांना उद्युक्त ठरणारा कथासंग्रह
आजच्या स्त्रीच्या जगण्याचे पेच टोकदार पणे मांडणाऱ्या कथा
स्त्रीच्या जगण्यातील बदल , स्त्री चे प्रश्न स्त्रीचे स्वातंत्र स्त्रीचा स्वतःचा मनावर शरीरावर असणारा अधिकार माणूस म्हणून असणारं तिचं अस्तित्व याची नोंद घेणारा कथासंग्रह
अन्याय अत्याचार शोषण वंचना अवहेलना कुचेष्ठा कुचंबणा हतबलता अगतिकता धुडकावून देण्यासाठी प्रत्येकाने वाचावा असा कथासंग्रह
Be the first to review “किती सावरावा तोल”
You must be logged in to post a review.