Description
प्रत्येक मुलात एक वैशिष्ट्यपूर्ण गुण असतो. कला असते. याची सर्वाधिक जाणीव पालकांनाच असते. खरंतर असायलाच हवी. त्यामुळे मुलाच्या अंगी असलेले गुण किंवा त्याचा कल (अॅप्टिट्यूड) जाणून घेण्यासाठी समुपदेशकांकडे जाण्याची गरजच भासणार नाही. मुलांच्या अंगी असलेल्या गुणांना ओळखून त्यांना प्रोत्साहन दिलं, त्यांना प्रेम दिलं, तर ते नक्कीच यशस्वी होऊ शकतील. या कथासंग्रहातील कथा, मुलांच्या आनंददायी आणि सर्जनशील प्रवासाला प्रेरणा देतील.

![Ramayan : Khel Jeevansanchitacha -Part -1-रामायण -खेळ जीवनसंचिताचा - जीवना संपूर्ण महाकाव्याचोर्थ प्रामाणिक कथन [ भाग एक] सूर्यवंशी राजपुत्रांचा उदय दुर्गुणाकडून सद्गुणांकडे | Vishwakarma Publications](https://vishwakarmapublications.com/wp-content/uploads/2025/02/Ramayana_01_Roar_with_Courage_Marathi_F-180x278.jpg)


![Gamtidar Goshti - गमतीदार गोष्टी [ मनाला आनंद - मेंदूला व्यायाम ] | Vishwakarma Publications](https://vishwakarmapublications.com/wp-content/uploads/2024/07/Gamtidar_Goshti_Book_Cover_F-1-180x278.jpg)
Reviews
There are no reviews yet.