Description
अल्याड पल्याड
यातील बहुतेक कथा अमेरिकेत स्थायिक झालेल्या कुटुंबात घडणाऱ्या घटनांवर आधारित आहेत. छोटी श्रीमंत कुटुंबे, त्यातील सुशिक्षित आई- वडील , बहुधा दोघेही नोकऱ्या करणारे, ही पार्श्वभूमि हल्ली भारतीय व अमेरिकेतील भारतीय कुटुंबे यात बरेच साम्य असणारी आहेत. पती पत्नी नात्यातील ताण तणावांचा. त्यामुळे निर्माण होणाऱ्या अनेक कौटुंबिक समस्या, घटस्फोट, दुसऱ्या पार्टनरचा शोध एकटेपण, मुलांची बिथरलेली वागणूक अशा समस्यांवर … या कथा आधारित आहेत.



![Ramayan : Khel Jeevansanchitacha -Part -1-रामायण -खेळ जीवनसंचिताचा - जीवना संपूर्ण महाकाव्याचोर्थ प्रामाणिक कथन [ भाग एक] सूर्यवंशी राजपुत्रांचा उदय दुर्गुणाकडून सद्गुणांकडे | Vishwakarma Publications](https://vishwakarmapublications.com/wp-content/uploads/2025/02/Ramayana_01_Roar_with_Courage_Marathi_F-180x278.jpg)


Reviews
There are no reviews yet.