कोलाज

-Binding: Paperback
-ISBN13:9789389624380
-Language: Marathi
-Publication Year: 2020
-Author: Sangeeta Puranik
-Product Code: VPG19164

200.00

कोलाज

संगीता पुराणिक यांचा हा कथासंग्रह आहे.
‘स्त्री’चे भावविश्व अधिक गडदपणे वाचकांसमोर मांडणार्याो कथा या संग्रहात समाविष्ट झाल्या आहेत.
ओघवती भाषा, सुस्पष्ट आशय मांडणी आणि वाचकांना अंतर्मुख करण्याचे सामर्थ्य ही या कथासंग्रहाची वैशिष्ट्ये आहेत.
‘स्त्री’ हा सर्व कथांचा मुख्य गाभा असला, तरीही विविध मानवी भावभावनांचे प्रभावी चित्रण लेखिकेने कथासंग्रहात केले आहे.
हे पुस्तक म्हणजे विविध मानवी भावभावनांचा आणि प्रसंगांचा ‘कोलाज’.

SKU: VPG19164
Categories:,
संगीता पुराणिक यांनी कथा, कविता, ललित, मुलाखती इत्यादी विविध क्षेत्रांमध्ये सातत्याने लेखन केले आहे. त्यांनी आकाशवाणीसाठी अनेक कार्यक्रमांचे लेखन आणि सादरीकरण केले आहे. दर्जेदार कार्यक्रमांचे निवेदन आणि सूत्रसंचालन करण्यात त्यांचा हातखंडा आहे. लहान मुलांसाठी कथा, कविता, नाटक इत्यादी साहित्यप्रकार त्यांनी हाताळले आहेत. साहित्यिक कारकिर्दीत त्यांना अनेक पुरस्कार प्राप्त झाले आहेत.

Customer Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “कोलाज”