पॉलिकिलर्स आणि इतर विज्ञानकथा

– Binding: Paperback
-ISBN13: 9789388424219
-Language: Marathi
-Publication Year: 2019
-Author: Shrinivas Sharangpani
-Product Code: VPG18256

200.00

पॉलिकिलर्स -व इतर विज्ञानकथा

विज्ञान गतिक म्हणजेच डायनॅमिक आहे. जगामध्ये वैज्ञानिक अभ्यास संशोधन आणि प्रयोगांमुळे सतत बदल होत आहेत काही बदल हे जीवन सुलभ करू शकतात , तर काही बदल हे भयावह आहेत. आजच्या शोधांचा पाय मात्र काही पिढ्यांपूर्वी कल्पक विज्ञान लेखकांनी घालून ठेवलेला आहे. जूल्स व्हर्न आणि आर्थर लेखकांनी आपल्या विज्ञान काल्पनिकांतून मांडलेल्या विचारांनी आज सत्य स्वरूप साकारलं आहे. हे नाकारता येणार नाही मात्र वैज्ञानिक शोधाचं उपयोग मनुष्य जीवन सुधारण्याकरता करायचा, कि स्वार्थी आणि दृष्ट कृतीसाठी करायचा हे सर्वस्वी मनुष्य स्वभावावर अवलंबून आहेआणि त्यात मानवी आशा – आकांशाची
भूमिका दडलेली आहे.
या संग्रहातील विज्ञानकथांमध्ये कल्पनांचा आविष्कार तर आहेच, पण मानवी मूल्यांमुळे त्या कल्पना कुठला आकार वा विकार घेतात तेही या कथांमध्ये दिसून येते. या कथांमधील विज्ञान भविष्यात वास्तवात येऊ शकतात. वाचकांना खिळवून ठेवण्याची विलक्षण ताकद त्यांच्यात आहे.

SKU: VPG18256
Categories:,
Brands
श्रीनिवास शारंगपाणी श्रीनिवास शारंगपाणी हे बहुआयामी व्यक्तीमत्व आहे. ते संशोधक , प्रशिक्षक , नव कल्पक आणि वक्ते आहेत. कथा , कादंबरी कविता गीते नाटक संगीत नाटक अशा वेगवेगळ्या साहित्यप्रकारांमध्ये लेखन केलेले आहे मराठी व इंग्रजी या भाषा मध्ये त्यांची पुस्तके प्रकाशित झालेली आहेत. मराठीतील एक आद्य विज्ञान कथा लेखक म्हणून त्यांची गणना होते. त्यांचा हा दुसरा विज्ञानकथा संग्रह आहे.

Customer Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “पॉलिकिलर्स आणि इतर विज्ञानकथा”