स्वान्तसुखाय

– Binding : Paperback
– ISBN13 : 9789385665240
– Language : Marathi
– Publication Year : 2017
– Author: Jyoti Kanetkar
– Product Code: VPG17113

225.00

स्वान्तसुखाय

स्त्रीच्या अंतरंगाचा वेध घेताना स्त्री-पुरुष संबंधामधले अनेक पैलू ‘स्वान्तसुखाय’ या पुस्तकातील कथांमध्ये चित्रित झाले आहे. या पुस्तकातल्या कथा वाचताना रोचक वाटल्या, तरी मुळात या कथा चिंतनशील मनाची स्पंदने आहेत. ही स्पंदने अत्यंत तरलतेने कथांमधून उमटतात. भोवतालचे जग आपल्या सर्वांनाच दिसत असते. पण ज्योती कानेटकरांचे वैशिष्ट्य हे, की  त्या जगातल्या व्यवहारामांगे दडलेले सत्य त्या अत्यंत मनस्वीपणे अनुभवतात आणि तितक्याच उत्कटतेने त्यात रंग भरून लयदार शैलीत आपल्यासमोर चितारतात.

SKU: VPG17113
Categories:,
Brands

Customer Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “स्वान्तसुखाय”