पॉलीश

-Binding: Paperback
-ISBN13:9789388424646
-Language: Marathi
-Publication Year: 2019
-Author: Dr. Pratima Ingole
-Product Code: VPG19108

160.00

पॉलिश

  • पॉलिश’ हा विनोदी कथासंग्रह आहे.
  • विनोदी लेखनाच्या माध्यमातून जीवनातल्या कारुण्याला या कथासंग्रहाने स्पर्श केला आहे. जीवनशोधाची प्रक्रिया यामध्ये दिसते.
  • व्यंगपूर्ण अनुभूती देणार्‍या समजुती, उपरोध, उपहास तसेच विडंबन यांसारख्या विनोदी लेखन पैलूंच्या आधारे कथांमध्ये विनोदाची निर्मिती करण्यात आली आहे, हे या पुस्तकाचे वैशिष्ट्य आहे.
  • विनोदी लेखन वाचकांचे मनोरंजन करणारे असले, तरीही वाचकांना अंतर्मुख करण्याचे सामर्थ्य लेखिकेच्या लेखणीत आढळते.
SKU: VPG19108
Categories:,
Brands

Customer Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “पॉलीश”