दान

– Binding : Paperback
– ISBN13 : 9789385665264
– Language : Marathi
– Publication Year : 2017
– Author: Dr. Anagha Keskar
– Product Code: VPG17111

225.00

दान

झपाट्याने बदलत चाललेल्या आणि अधिक गुंतागुंतीच्या होत चाललेल्या सामाजिक, कौंटुबिक वास्तवाचा आणि त्यामुळे निर्माण होणाऱ्या मानवी समस्यांचा  धांडोळा घेणाऱ्या कथा हे अनघा केसकर यांच्या कथांचे वैशिष्ठय आहे. त्या समस्या पुष्कळ वेळा परिस्थितीने लादलेल्या तर काही वेळा संबंधित व्यक्तीनेच स्वतःसाठी निर्माण केलेल्या असतात. कथावस्तुंचे वैविध्य आणि विषयांची कलात्मक हाताळणी हा या कथासंग्रहाचा विशेष!

SKU: VPG17111
Categories:,
Brands
डॉ अनघा केसकर, एम पीएच डी (अर्थशास्त्र) काही काळ सर्व्हे रिसर्च मॅनेजर पदावर काही काळ स्त्री मासिकाच्या कार्यकारी पदावर "छात्र - प्रबोधन मासिकाच्या इंग्रजी दिवाळी अंकाच्या आणि साहित्य सूची दिवाळी अंकाच्या अतिथी संपादक. मासिके वृत्रपत्रांतून सदर लेखन स्तंभ लेखन कथा ललित लेख मुलाखती आणि फीचर्स १३ पुस्तक प्रसिद्ध कथाकथन आणि इतर रंगमंचीय जाहीर कार्यक्रम. "पाठिंबा" या सेवा भावी संस्थे तर्फे वै वाहिक समस्यावर समुपदेशन करण्याचा अनुभव

Customer Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “दान”