मी होणारच परफेक्ट बिझनेसमन !
मार्केटिंग हि औपचारिक बाब नाही किंवा याकडे फॅशन म्हणूनही पहिले जाऊ शकत नाही व व्यवसायसाठी सातत्याने गरज असलेले ते एक टॉनिक आहे. सलाईन आहे. ते जर आटले , तर व्यवसाय फार काळ तग धरणे अवघड आहे मार्केटिंगमुळे आपल्या उत्पदनाच्या मागणीचा वेग वाढत असतो मागणी वाढत राहिली , तरच उत्पदनाची चक्रे फिरती राहणार आहेत.
- यशस्वी व्यवसायाच्या उभारणीसाठी आवश्यक अशा घटकांचे स्वरूप स्पष्ट करणारे हे पुस्तक आहे.
- अत्यंत माहितीपूर्ण असे हे पुस्तक साध्य तसेच छोट्या – मोठ्या उदाहरणांद्वारे लेखकद्वयांनी साकारले आहे.
- उद्योग – व्यवसाय संदर्भातील आमूलाग्र माहिती तसेच सर्व खाचाखोचा या पुस्तकद्वारे वाचकांना ज्ञात होतील .
Be the first to review “मी होणारच परफेक्ट बिझनसमेन”
You must be logged in to post a review.