मी होणारच परफेक्ट बिझनसमेन

-Binding: Paperback
-ISBN13: 9789388424400
-Language: Marathi
-Publication Year: 2019
-Author: Sudhakar Ghodekar & Dilip Deshpande
-Product Code: VPG1984

192.00275.00

मी होणारच परफेक्ट बिझनेसमन !

मार्केटिंग हि औपचारिक बाब नाही किंवा याकडे फॅशन म्हणूनही पहिले जाऊ शकत नाही व व्यवसायसाठी सातत्याने गरज असलेले ते एक टॉनिक आहे. सलाईन आहे. ते जर आटले , तर व्यवसाय फार काळ तग धरणे अवघड आहे मार्केटिंगमुळे आपल्या उत्पदनाच्या मागणीचा वेग वाढत असतो मागणी वाढत राहिली , तरच उत्पदनाची चक्रे फिरती राहणार आहेत.

  • यशस्वी व्यवसायाच्या उभारणीसाठी आवश्यक अशा घटकांचे स्वरूप स्पष्ट करणारे हे पुस्तक आहे.
  • अत्यंत माहितीपूर्ण असे हे पुस्तक साध्य तसेच छोट्या – मोठ्या उदाहरणांद्वारे लेखकद्वयांनी साकारले आहे.
  • उद्योग – व्यवसाय संदर्भातील आमूलाग्र माहिती तसेच सर्व खाचाखोचा या पुस्तकद्वारे वाचकांना ज्ञात होतील .
Brands
दिलीप देशपांडे कॉमर्स पदवीधर . औदयोगिक परवाने , आयात - निर्यात या व्यवसायात असलेल्या ख्यातनाम औदयोगिक सल्लगार संस्थेत दोन वर्ष सेवा . १९८१ मध्ये "औदयोगिक सल्लगार" म्हणून स्वतंत्र व्यवसाय. पुणे आणि वाशी येथे असलेल्या डाल मिलच्या प्रकल्प आखणी पासून ते प्रकल्प कार्यन्वित होई पर्यंत यशस्वी प्रकल्प हाताळणी. अकौंट्स फायनलायझेशन , सिस्टीम आयपीओ या साठी अनेक कंपन्यांना म्हणून काम सध्या अनेक कंपन्यांवर 'विकास नियोजन सल्लगार' काम करतात

Customer Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “मी होणारच परफेक्ट बिझनसमेन”