Description
सुरुवात करण्याआधी जिंका
व्यक्तीच्या ठायी असणार्या क्षमता आणि व्यक्तीला बांधून ठेवणारे समज यांविषयीचे विवेचन या पुस्तकात आले आहे.
जणू काही ‘आपली’च कथा असावी असे प्रत्यय देणारे हे पुस्तक आहे.
आपल्या स्वत:विषयी अधिक चांगल्या भावना निर्माण होऊ शकतील, यादृष्टीने प्रेरित करणारे हे पुस्तक आहे.






Reviews
There are no reviews yet.