Description
शेड्स ऑफ सॅफ्रन:भगव्याच्या छटा : वाजपेयी ते मोदी
शेड्स ऑफ सॅफ्रनमध्ये पत्रकार सबा नक्वी यांनी वाजपेयी ते मोदी यांच्या कालखंडादरम्यानचा भारतीय जनता पार्टीचा संपूर्ण राजकीय पट उलगडला आहे. भारतीय जनता पक्षातील अनेक महत्त्वपूर्ण घडामोडींवर हे पुस्तक प्रकाश टाकते. केवळ माहितीपर असे त्याचे स्वरूप नाही, तर अत्यंत रंजक पद्धतीने भाजपचा पूर्ण प्रवास त्यातून आपल्यासमोर साकार होतो.




![Marg Yashacha,Marg Sukhacha [मार्ग यशाचा मार्ग सुखाचा ] | Vishwakarma Publications](https://vishwakarmapublications.com/wp-content/uploads/2023/05/Marg_Yashacha_Book_Cover_F-180x278.jpg)


Reviews
There are no reviews yet.