Description
जीवनसाफल्यासाठी विचारांच्या चांदण्या
आपल्या ठायी असलेल्या ‘विचारशीलता’ या स्वभावविशेषाद्वारे कुठलीही कृती प्रत्यक्षात साकारते. अमृत संकल्पनांना मूर्त स्वरूप मिळते. नेमका हाच धागा पकडून लेखकाने या पुस्तकातील लेखांद्वारे वैचारिक चांदण्याची उधळण केली आहे. वाचनाचा निखळ आनंद देण्यसासोबत हे विचार सर्वांनाच अंतर्मुखही करतात ; किंबहुना ते आत्मचिंतनाकडे नेणारे आहेत. आपलं जीवन सर्वार्थाने तेजाळण्याची क्षमता असलेल्या या ‘विचारांच्या चांदण्या ‘.







Reviews
There are no reviews yet.