Description
फ-१ स्टोरी अमेरिकेतील विद्यार्थिदशेचा अनुभव
शिक्षण व करिअरच्या उत्तम संधीचं स्थान म्हणून तरुणाईला अमेरिका नेहमीच खुणावत असते. अमेरिकेत शिक्षणासाठी प्रवेशाचा परवाना म्हणजे एफ-1 व्हिसा आणि तिथे नोकरीसाठी वास्तव्याचा परवाना म्हणजे
एच -1 व्हिसा.
या दोन टप्प्यांमधील आपल्या अमेरिकेतील वास्तव्याचे व जडणघडणीचे अनुभव लेखकाने या पुस्तकात मांडले आहेत. अमेरिकेत विद्यार्थी म्हणून डोळसपणे अनुभवलेल्या शैक्षणिक, सामाजिक व सांस्कृतिक जीवनाचा हा लेखाजोखा शिक्षणाच्या व करिअरच्या निमित्ताने अमेरिकेत जाऊ इच्छिणार्यांसाठी प्रेरक – मार्गदर्शक ठरणारा आहे.



![Steve Jobs [ स्टीव्ह जॉब्स ] | Vishwakarma Publications](https://vishwakarmapublications.com/wp-content/uploads/2023/04/Steve_jobs_Book_Cover_F-180x278.jpg)



Reviews
There are no reviews yet.