रहस्यकथा दुर्मीळ होण्याच्या टप्प्यावर लिहिली गेलेली, सातत्याने उत्कंठा वाढविणारी ही कादंबरी. निरपराधी असून अपराध करणारे डॉक्टर दांपत्य, बापासमान प्रेम करणारा निष्ठावान नोकर, तरी त्याचा गेलेला बळी, अठरा वर्षांच्या यौवनाने फुललेल्या मुलीचा गळा कापून झालेला मृत्यू, असे अनेक प्रसंग ओघवत्या भाषेत लिहिले गेल्याने ते वाचकांना रमवतात.
चुकवू नये अशी ही नवी रहस्यमय कादंबरी एकदा वाचायला घेतली की, ती आपणास खाली ठेवावी वाटणार नाही. यात आलेल्या पात्रांची वर्णने वाचताना त्या व्यक्ती वाचकांच्या डोळ्यांसमोर साकार होतात, हा अनुभव आपण एक सुज्ञ वाचक म्हणून जरूर घ्यावा.
Nirpradhicha Apradha-निरपराधीचा अपराध
Publisher : Vishwakarma Publications (18 July 2023)
Language : Marathi
Paperback : 164 pages
ISBN-10 : 9393757879
ISBN-13 : 978-9393757876
Reading age : 10 years and up
Country of Origin : India
save
₹35.00₹200.00₹235.00
Weight | 0.155 kg |
---|---|
Dimensions | 13 × 1 × 18 in |
Customer Reviews
There are no reviews yet.
Be the first to review “Nirpradhicha Apradha-निरपराधीचा अपराध”
You must be logged in to post a review.