Devlasi Sant Bahenabai

160.00

-Binding: Paperback
-ISBN13: 9789386455826
-Language: Marathi
-Publication Year: 2018
-Author: Dr. Shrutishri Vadgabalkar
-Product Code: VPG18213

SKU: VPG18213 Categories: ,

Description

देवलसी संत बहेणाबाई

बहेणाबाई रत्नाकरपंत पाठक या जगद्गुरू तुकाराम महाराजांच्या स्त्री-शिष्या.
पांडुरंगाची भक्ती आणि संत तुकारामांवर दृढ निष्ठा हे त्यांच्या जगण्याचे श्रेयस होते.
सद्गुरूकृपेने त्यांनी कवित्वाची रचना केली.
संत बहेणाबाईंचा थक्क करणारा, प्रेरणादायी आणि भक्तिमार्गाची कास धरणारा असा जीवनप्रवास या पुस्तकातून प्रतीत होतो. या वाचनप्रवासाचा सुंदर असा अनुभव वाचक घेतात. सर्वांनी वाचावा असा तो प्रवास आहे.

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “Devlasi Sant Bahenabai”