सत्यजित

260.00

Binding: Paperback
-ISBN13: 9789388424516
-Language: Marathi
-Publication Year: 2019
-Author: Dr. Supriya Bhatkar
-Product Code: VPG19281

सत्यजित

  • सत्यजित हि केवळ एक कादंबरी आहे.
  • सत्यजित हि केवळ व्यक्तीरेखा नाही , तर एका गुरुवेड्या साधकाचा काहीच नसल्याकडून सर्व काही असल्याचा आणि परत काहीच नसल्याचा हा प्रवास आहे .
  • मानवी स्वभावाचे अनेकपरी कंगोरे ही कादंबरी उलगडते.
  • सत्यजितचं यशस्वी वैद्यकीय व्यावसायिक आणि पराकोटीचा साधक असे दुहेरी व्यक्तीमत्त्व या कादंबरीतून समोर येते .
  • खरे तर वाचकांच्या दृष्टीने , ही कादंबरी केवळ वाचनापुरतीच सीमित न राहता ती प्रत्यक्ष जगण्याचा विषय आहे. ही महत्वपूर्ण बाब अधोरेखीत होते .
SKU: VPG19281
Categories:,
Brands

Customer Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “सत्यजित”