Ramayan : Khel Jeevansanchitacha-Part 2-रामायण खेळ जीवनसंचिताचा -जीवना संपूर्ण महाकाव्याचोर्थ प्रामाणिक कथन – भाग दोन -अयोध्याकांड – परिवर्तनाचे स्वागत – प्रतिकूल परिस्थितीला हाताळून पुढे चालणे

  • Publisher ‏ : ‎ Vishwakarma Publications; First Edition (24 December 2024)
  • Language ‏ : ‎ Marathi
  • Perfect Paperback ‏ : ‎ 312 pages
  • ISBN-10 ‏ : ‎ 9389624738
  • ISBN-13 ‏ : ‎ 978-9389624731
  • Reading age ‏ : ‎ 10 years and up
  • Item Weight ‏ : ‎ 250 g
  • Dimensions ‏ : ‎ 14 x 1.7 x 21 cm
  • Packer ‏ : ‎ Vishwakarma Publications
  • Generic Name ‏ : ‎ Books

260.00325.00

राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित झालेल्या, देशभरातील प्रतिभावंत मुलांच्या प्रेरणादायी गोष्टी सांगणारे ‘तेजस्वी मूल घडताना प्रेरणादायी अनुभवकथन’ हे पुस्तक, पालक आणि मुलांसाठी अत्यंत स्फूर्तिदायक आहे. चिकाटी, संयम, निर्णयक्षमता, संवेदनशीलता, उमदेपणा, प्रेम, नम्रता असे कित्येक गुण या मुलांमध्ये त्यांच्या पालकांनी रुजवले आहेत. या पालकांनी मुलांना वाढवताना साधी तत्त्वे आचरणात आणली आहेत, पारंपरिक मूल्ये जपली आहेत. त्यांच्या पालकत्वाचा मंत्र काय आहे, हेही त्यांनी या पुस्तकात उलगडून सांगितलं आहे. ५ ते १८ वयोगटातल्या या मुलांना कशा प्रकारे यश मिळालं, हे वाचताना लक्षात येतं की, त्या मुलांनी आणि त्यांच्या पालकांनी एकत्रितपणे त्यासाठी काम केलं आहे, मेहनत घेतली आहे. साधी राहणी आणि उच्च विचारसरणी, हे तत्त्व त्यांनी जोपासलं आहे. पालकत्वाच्या यशस्वी मंत्राच्या शोधात असलेले पालक, आपल्या मुलाच्या उज्ज्वल भवितव्याची स्वप्ने बघणारे पालक, तरुण मुलं अशा सगळ्यांसाठी हे पुस्तक आहे. भारतीय संस्कृतीतील मूल्ये आणि भारतीय कुटुंबपद्धती हा आपल्या देशाचा वारसा आहे. ‘तेजस्वी मूल घडताना प्रेरणादायी अनुभवकथन’ हे पुस्तक म्हणजे हा वारसा दाखवणारा आरसाच आहे. तुम्हाला तुमच्या मुलांसाठी कोणती गोष्ट वारसा म्हणून मागे ठेवायची आहे?

Author:
Brands
शुभ विलास हे प्रेरक वक्ता आहेत. ते जीवनशैली मार्गदर्शक आणि कथाकथनकार आहेत. ‘रामायण : द गेम ऑफ लाईफ’ या बेस्टसेलर मालिकेचे लेखक आहेत. अनेक पुस्तकांचे ते लेखक आहेत. शुभ विलास यांची विश्वकर्मा पब्लिकेशस्नतर्फे यापूर्वी ‘जन्मष्टमी : कृष्णाच्या अद्भुत लीला’ व ‘प्रेमाचं नातं’ ही दोन पुस्तके प्रकाशित झाली आहेत.

Customer Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “Ramayan : Khel Jeevansanchitacha-Part 2-रामायण खेळ जीवनसंचिताचा -जीवना संपूर्ण महाकाव्याचोर्थ प्रामाणिक कथन – भाग दोन -अयोध्याकांड – परिवर्तनाचे स्वागत – प्रतिकूल परिस्थितीला हाताळून पुढे चालणे”