डॉ. गिरीधर मदनराव करजगावकर हे 1986 ते 1993पर्यंत शासकीय सेवेत मुख्य वैद्यकीय अधिकारी होते. औरंगाबाद येथे गारखेडा परिसरात स्वतःचे अद्ययावत रुग्णालय आहे. 1986पासून 2007पर्यंत हजारो रुग्णांवर यशस्वी शस्त्रक्रिया केल्या आहेत.
सन 2000मध्ये प्राणायामाची आवड निर्माण झाली. ऑगस्ट 2001 मध्ये इंटरनेटवर डॉ. करजगावकर यांनीच प्राणायामावर पहिला शोधनिबंध प्रसिद्ध केला. जगातील पहिले अॅलोपॅथी डॉक्टर ज्यांनी ‘प्राणायाम-ध्यान-आहार’ यावर एकत्रित झह.ऊ. केली. आधुनिक वैद्यकीय विज्ञानानुसार प्राणायामाची शरीरात घडणारी कार्यप्रणाली (डलळशपींळषळल चशलहरपळीा) प्रथमच शोधून काढली. अनेक राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय परिषदांत ‘प्राणायाम’ या विषयावर शोधनिबंध सादर केले.
Showing the single result
-
प्राणायाम : ज्ञान व विज्ञान
– Binding: Paperback
-ISBN13: 9789388424394
-Language: Marathi
-Publication Year: 2019
-Author: Dr. Giridhar Karajgaonkar
-Product Code: VPG19268₹280.00