प्राणायाम : ज्ञान व विज्ञान

– Binding: Paperback
-ISBN13: 9789388424394
-Language: Marathi
-Publication Year: 2019
-Author: Dr. Giridhar Karajgaonkar
-Product Code: VPG19268

280.00

‘प्राणायाम : ज्ञान व विज्ञान’

  • या पुस्तकामध्ये ‘प्राणायाम’ याविषयी शास्त्रोक्त माहिती देण्यात आली आहे.
  • वैज्ञानिक कसोट्यांवर आधारित स्वानुभवातून हे पुस्तक आकाराला आले आहे.
  • आधुनिक वैद्यकशास्त्र आणि प्राचीन योगशास्त्र या दोहोंमधील आरोग्यतत्त्वांचा समतोल साधत प्राणायामाचे स्वरूप स्पष्ट झाले आहे.
  • प्राणायामाविषयीची शास्त्रीय परिभाषा सहज-साध्या शब्दांत उलगडत जाणारी आहे, हा या पुस्तकाचा लेखनविशेष!
SKU: VPG19268
Categories:,
डॉ. गिरीधर मदनराव करजगावकर हे 1986 ते 1993पर्यंत शासकीय सेवेत मुख्य वैद्यकीय अधिकारी होते. औरंगाबाद येथे गारखेडा परिसरात स्वतःचे अद्ययावत रुग्णालय आहे. 1986पासून 2007पर्यंत हजारो रुग्णांवर यशस्वी शस्त्रक्रिया केल्या आहेत. सन 2000मध्ये प्राणायामाची आवड निर्माण झाली. ऑगस्ट 2001 मध्ये इंटरनेटवर डॉ. करजगावकर यांनीच प्राणायामावर पहिला शोधनिबंध प्रसिद्ध केला. जगातील पहिले अ‍ॅलोपॅथी डॉक्टर ज्यांनी ‘प्राणायाम-ध्यान-आहार’ यावर एकत्रित झह.ऊ. केली. आधुनिक वैद्यकीय विज्ञानानुसार प्राणायामाची शरीरात घडणारी कार्यप्रणाली (डलळशपींळषळल चशलहरपळीा) प्रथमच शोधून काढली. अनेक राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय परिषदांत ‘प्राणायाम’ या विषयावर शोधनिबंध सादर केले.

Customer Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “प्राणायाम : ज्ञान व विज्ञान”