है पुस्तक जिज्ञासू आणि आध्यात्मिक दोन्ही प्रकारच्या साधकांना प्रेरित व समाधानी करेल. या मार्गात प्रवेश करणाऱ्या आधुनिक साधकांना हे सहज उपलब्ध मार्गदर्शक दिल्याबद्दल, मी त्यांचे अभिनंदन करतो.
आचार्य प. पू. स्वामी गोविंददेव गिरीजी महाराज (अयोध्या राम मंदिर ट्रस्टचे सभासद व अनेक आध्यात्मिक संस्थांचे प्रमुख)
मी श्री. दिलीप शिर्के यांचे त्यांनी हे पुस्तक लिहिण्यासाठी घेतलेल्या कष्टांबद्दल अभिनंदन करतो. मला खात्री आहे की, विपश्यना ध्यान करणाऱ्यांचा आणि इतरांचाही या पुस्तकामुळे खूप फायदा होईल.
डॉ. ओ. पी. पाठक (डायरेक्टर, विपश्यना रिसर्च इन्स्टिट्यूट इगतपुरी, नाशिक)
मी श्री. शिर्के यांचे या पुस्तकाबद्दल आभार मानतो. या पुस्तकात दिलेली एकत्रित माहिती ध्यानमार्गातल्या साथकांना फायद्याची होईल. म्हणूनच, परमपूज्य श्रीस्वामी महाराज व परमपूज्य श्रीगुरू महाराज यांचे आशीर्वाद श्री. शिर्के यांना देताना मला आनंद होत आहे.
श्री. शरदभाऊ ज. जोशी महाराज (श्री. प. पू. श्रीवासुदेवानंद स्वामी महाराज व श्री. प. पू. स्वामी श्रीलोकनाथतीर्थ महाराज ट्रस्ट, प्रधान विश्वस्त, श्री वासुदेव निवास, पुणे)
Be the first to review “Dhyan,Reki,Swasammohan-ध्यान, रेकी, स्वसंमोहन – आनंदी, स्वस्थ जीवन व इच्छापूर्तीसाठी योग्य मार्ग कसा निवडाल ?”
You must be logged in to post a review.