Skip to main content

Vishwakarma Publications

Dr. Ashok Rana

Dr. Ashok Rana

डॉ. अशोक राणा हे मराठीचे अध्यापक म्हणून सेवानिवृत्त झाले आहेत. महात्मा फुले यांच्या सत्यशोधक विचारांचे ते पुरस्कर्ते आहेत. राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय चर्चासत्रांमध्ये त्यांनी शोधनिबंध सादर केले आहेत. अनेक परिवर्तनशील चळवळींमध्ये त्यांनी आपला सहभाग नोंदवला आहे. आजवर त्यांची ७२ पुस्तके प्रकाशित झाली आहेत. ‘साप्ताहिक चित्रलेखा’मध्ये गाजलेल्या ‘असत्याची सत्यकथा’ या लेखमालेतील लेखांचे हे पुस्तक आहे.

4 books published

Books by Dr. Ashok Rana

धर्माचे मूळ व भारतीय धर्म | Dharmache Mool Va Bharatiya Dharm | डॉ. अशोक राणा | भारतीय संस्कृती, धर्मपरंपरा आणि प्राचीन इतिहासावरील मराठी पुस्तक
Original price was: ₹270.00.Current price is: ₹189.00.
Daivatanchi Satyakatha - दैवतांची सत्यकथा | Vishwakarma Publications
Daivatanchi Satyakatha – दैवतांची सत्यकथा
Original price was: ₹390.00.Current price is: ₹273.00.
Sananchi Sataykatha [सणांची सत्यकथा ] | Vishwakarma Publications
Sananchi Sataykatha [सणांची सत्यकथा ]
Original price was: ₹380.00.Current price is: ₹266.00.
असत्याची सत्यकथा - Astyachi Satyakatha | Vishwakarma Publications
असत्याची सत्यकथा – Astyachi Satyakatha
Original price was: ₹240.00.Current price is: ₹168.00.
Dasara Diwali 2026 book list - Vishwakarma PublicationsDasara Diwali Granth Mahotsav - 30% off, 20 Oct to 30 Nov 2026

Dasara Diwali Granth Mahotsav · 30% off · till 30 NovShop Now →