Thumbnail

अमेरिकेतील अपस्टेट वैद्यकीय विद्यापीठाचे पदवीधर असलेले रुचिर गुप्ता यांचे आपल्या पत्नीसमवेत आणि तीन मुलांसमवेत सध्या लाँग आयलंड, न्यूयॉर्क या ठिकाणी वास्तव्य आहे. वाचन करणे, ब्लॉग लिहिणे, प्रवास आणि इतिहास हे त्यांचे छंद आहेत. ‘मिस्ट्रेस ऑफ द थ्रोन’ या त्यांच्या पहिल्या कादंबरीच्या हजारो प्रती जगभरात विकल्या गेल्या आहेत.