झेबुन्निसा

-Binding: Paperback
-ISBN13: 9789389624649
-Language: Marathi
-Publication Year: 2020
-Author: Ruchir Gupta
-Product Code: VPG2092

370.00

झेबुन्निसा

रुचिर गुप्ता यांच्या  ‘द हिडन वन’ या पुस्तकाचा हा अनुवाद आहे.
कवयित्री व कवींच्या गुप्त मंडळाची संस्थापक आणि औरंगजेबाची कन्या, बंडखोर शहजादी झेबुन्निसा हिची ही कहाणी आहे.
औरंगजेब-काळातील कटकारस्थानं, सत्ता मिळवण्यासाठीचे डावपेच, कुरघोड्या या पार्श्वभूमीवर न्याय्य भूमिका घेणाऱ्या झेबुन्निसाची कथा या पुस्तकातून वाचकांसमोर येते.
रोमांचक घटना आणि व्यक्तिरेखांनी परिपूर्ण अशी कादंबरी.
झेबुन्निसाची ऐतिहासिक कहाणी मराठीत प्रथमच.

Author:
Brands
अमेरिकेतील अपस्टेट वैद्यकीय विद्यापीठाचे पदवीधर असलेले रुचिर गुप्ता यांचे आपल्या पत्नीसमवेत आणि तीन मुलांसमवेत सध्या लाँग आयलंड, न्यूयॉर्क या ठिकाणी वास्तव्य आहे. वाचन करणे, ब्लॉग लिहिणे, प्रवास आणि इतिहास हे त्यांचे छंद आहेत. 'मिस्ट्रेस ऑफ द थ्रोन' या त्यांच्या पहिल्या कादंबरीच्या हजारो प्रती जगभरात विकल्या गेल्या आहेत.

Customer Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “झेबुन्निसा”