Thumbnail

पत्रकार सबा नक्वी या सर्वोत्तम राजकीय विश्लेषकांपैकी एक म्हणून ओळखल्या जातात. त्या आऊटलूक नियतकालिकाच्या माजी राजकीय संपादक आहेत. भाजप या पक्षाचं गेली दोन दशकं त्यांनी वार्तांकन केलं असल्याने या विषयातील त्या तज्ज्ञ आहेत.