Thumbnail

शंतनू गुप्ता हे युवकांसाठी काम करणार्‍या ‘युवा फाउंडेशन’ या आघाडीच्या संघटनेचे  संस्थापक आहेत. शंतनू यांनी युनिसेफमध्ये काम केले आहे. अनेक आंतरराष्ट्रीय परिसंवादांत त्यांनी भारताचे प्रतिनिधित्व केले आहे. त्यांची आजवर तीन पुस्तके प्रकाशित झाली आहेत.