योगी ते मुख्यमंत्री

-Binding: Paperback
-ISBN13: 9789386455789
-Language: Marathi
-Publication Year: 2018
-Author: Shantanu Gupta
-Product Code: VPG18210

200.00

योगी ते मुख्यमंत्री : योगी आदित्यनाथ यांचं रोखठोकं चरित्र

उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा संपूर्ण राजकीय प्रवास उलगडून दाखवणारे हे पुस्तक आहे.
नाथपंथी संन्यासी ते बंडखोर नेता इथपासून ते मुख्यमंत्रीपदापर्यंतची वाटचाल असा हा प्रवास घडतो. तो वाचकांसमोर येतो.
या संपूर्ण प्रवासात योगी आदित्यनाथ यांच्या निकटच्या व्यक्तींविषयी तसेच अनेक घटना आणि मुलाखती यांचाही समावेश झाला असल्याने या पुस्तकाला विशेष परिमाण प्राप्त झाले आहे.

Brands
शंतनू गुप्ता हे युवकांसाठी काम करणार्‍या ‘युवा फाउंडेशन’ या आघाडीच्या संघटनेचे  संस्थापक आहेत. शंतनू यांनी युनिसेफमध्ये काम केले आहे. अनेक आंतरराष्ट्रीय परिसंवादांत त्यांनी भारताचे प्रतिनिधित्व केले आहे. त्यांची आजवर तीन पुस्तके प्रकाशित झाली आहेत. 

Customer Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “योगी ते मुख्यमंत्री”