आरोग्यसंपदा तनामनाची

– Binding: Paperback
-ISBN13: 9789386455574
– Language: Marathi
-Publication Year: 2018
-Author: Sonia Mackwani
-Product Code: VPG18194

250.00

आरोग्यसंपदा तनामनाची

जीवन जगत असताना प्रत्येकाला उपचारांची आवश्यकता कधी ना कधी जाणवतेच कित्येकदा तर आपल्या ठायी उपचारक दडला आहे, याची जाणीवच आपल्याला नसते. मात्र, अंतरंगामध्ये त्याचा शोध घेण्याची खरी आवश्यकता असते.
अशा वेळी स्वत:ला आणि भोवतालच्या सार्‍यांनाही उपचार देण्यासाठी आवश्यक अशा स्रोतांची परिपूर्ण माहिती विशद करणारे हे पुस्तक आहे.
या पुस्तकामध्ये तीन भागांच्या आधारे स्व-उपचारप्रक्रिया स्पष्ट होत जाते.
या 21 दिवसीय प्रक्रियांचे संपूर्ण विवेचन त्यातील बारकाव्यांसहित या पुस्तकामध्ये स्पष्ट करून सांगितले आहे.
दूर अंतरावरून तसेच आपल्या सान्निध्यात असणार्‍या व्यक्तीला उपचार देणे हाच या पुस्तकाचा गाभा आहे.
आपल्या दैनंदिन जीवनाचे प्रत्येक पान उत्सुकतेने उघडण्यासाठी उपचारांची ही अमूल्य भेट आपण स्वत:ला तसेच इतरांनाही नक्कीच द्यायला हवी.

SKU: VPG18194
Categories:,
Brands
सोनिया मकवाणी ह्या मानसिक स्तरावर जाऊन अंतःप्रेरणेच्या माध्यमातून उपचार करतात. त्यांनी क्लिनिकल सायकॉलॉजी - क्लिनिकल हिप्नोथेरपी ह्यामध्ये पदविका मिळवली आहेे. मार्गदर्शक, शिक्षक आणि उपचारक ह्या माध्यमांतून काम करत असताना त्या आता जगभर उपचार देण्याघेण्याचं प्रशिक्षणदेखील देतात. आठव्या इंद्रियाची जाणीव-जागृती करणार्या ‘मास्टर रिकनेक्शन प्रोसेस’ ह्या कार्यक्रमाच्या त्या सक्रिय संस्थापक आहेत. ह्याशिवाय, त्या स्वतंत्र लिखाणदेखील करतात. ‘टचिंग लाइव्ह्ज वेलफेअर ट्रस्ट’ ह्या नावाने त्यांनी एक सेवाभावी संस्था सुरू केली. मुलांचे शिक्षण आणि संपूर्ण व्यक्तिमत्त्वाच्या दृष्टीने ही संस्था काम करते.

Customer Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “आरोग्यसंपदा तनामनाची”